राज्यात सुरू होणार ‘आपला दवाखाना योजना ‘ | Aapla Dvakhana Yojana 2023

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना “योजना : – 

नमस्कार मित्रांनो ,शिंदे सरकार राज्यातील जनतेसाठी विविध योजना सध्या राबवत आहे आता त्यामध्ये अजून एका योजनेच भर पडला आहे. ती योजना म्हणजे      “आपला दवाखाना योजना ‘ होय आज रोजी मा.मुख्यमंत्री शिंदे यांनी सामान्य जनतेला आरोग्याची काळजी घेता यावी या करिता यांचे विस्ताराची घोषणा केली आहे .(Aapla Dvakhana 2023) राज्यात ‘जागरूक पालक सदृढ बालक ‘ अभियानाचे उद्घाटन आज ०९ फेब्रुवारी २०२३ मा.मुख्यमंत्री शिंदे हस्ते झाले.

या अभियानातून महाराष्ट्रातील ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर व १८०० शाळा मधील १८ वर्षा खलील विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे . {आपला दवाखाना }

Aapla Dvakhana 2023 :- 

राज्यातील सगळ्या घटकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी या योजना विस्तार करण्यात येत आहे .(हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) ही योजना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणींनुसार हे सरकार काम करत आहे.

असे मा.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले . आपला दवाखाना ही योजना मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी सुरू होणार.

असून राज्यात सुमारे ५०० ठिकाणी यांची शुभारंभ होणार आहे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना “योजना : – 

. सध्या राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय ,स्त्री रुग्णालय ,नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र ,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य शिबिरांच आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी तर नागरिकाची मोफत तपासणी होईलचं सोबतच त्यांना आवश्यक त उपचार देखील मिळतील ,याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल असे मुख्यमंत्री संगितले . (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *