Aadhar card update | आधार कार्ड अद्यावत कधी करावं ?

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर | download aadhar card pdf :

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विविध योजनेचे लाभ घेण्याकरिता आधार कार्ड अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड e aadhar card download आद्यवत नसेल तर लाभ होईल रद्द, त्या अनुषंगाने राज्यातील सर्व नागरिकांना आधार कार्ड नोंदणी करणे.

तसेच ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले असतील अशा नागरिकांना आधार कार्ड अद्यावत करणे तसेच आधार कार्ड धारकांनी प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड aadhar card update अपडेट करणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड अद्यावत कोणत्या घटकाचे करावे ?

राज्यातील काही जिल्हाधिकारी मार्फत प्रेस नोट काढून नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

त्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ०१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेस नोट माध्यमातून नागरिकांनी आपले आधार कार्ड काढून १० वर्षे पूर्ण झाले .

असतील तर आधार कार्ड aadhar card status अद्ययावत करण्याचे आव्हान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे .आधार मध्ये आपले नाव.

पत्ता. जन्मतारीख. लिंग.. मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी तसेच डोळ्यांची बूबुळे, बोटांचे ठसे, चेहऱ्याची सुधारित छायाचित्रे अद्यावत करणे आवश्यक.

१० वर्षानंतर आधार कार्ड अद्यावत करणे आवश्यक :

तुम्ही जर आधार कार्ड download aadhar card pdf काढून दहा वर्षे पूर्ण झाले असतील तर आधार कार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे.

घरचा पत्ता बदलला असेल किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर ना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक बोटांचे ठसे चेहरा यांचे

छायाचित्र बदललेला मोबाईल क्रमांक आधी मध्ये बदल करणे आवश्यक आहे.

👇👇👇👇👇👇👇

मुलांचे आधार कार्ड अपडेट कसे कराल ?

error: Content is protected !!
Scroll to Top