मुलांचे आधार कार्ड अपडेट कधी कराल ? Aadhar Card Status

मुलांचे आधार कार्ड अपडेट कधी  कराल ?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांचे आधार कार्ड बाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांचे आधार डेटा मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे.

आधार कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणते ?

  • जन्म प्रमाणपत्र
  • मार्कशीट
  • ओळखीचा पुरावा
  • मतदान ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन
  • पासपोर्ट इत्यादी.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या नागरिकांनी अद्याप आधार कार्ड काढले नसतील त्यांनी नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड काढून घ्यावी तसेच ज्या नागरिकांनी आलेले आहे अशा नागरिकाने आपले आधार अपडेट करून घ्यावे असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

👇👇👇👇👇👇👇

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचा प्रेस नोट

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top