बँक खाते आधार सीडिंग करा मोबाईल वरून 5 मिनिटांत ! Aadhaar Seeding Enabler Bank Account

नमस्कार मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या युगात आधार कार्डला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाला आहे .सर्वच विभागात आधार कार्ड शिवाय आपले काम पूर्ण होऊ शकत.(DBT) डीबीटी च्या माध्यमातून सर्व योजनेचे पैसे लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत .Mahadbt वर जे आपण विविध योजना साठी फॉर्म भरतो त्यानंतर येणार अनुदान हे Dbt व्दरे आपल्या खात्यात जमा होतात .Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE)

Mahadbt (Dbt) Direct Benefit Transfer :

                   Ladaki Bahin Yojana, Pm Kisan Yojana,Cm Kisan Yojana हे पैसे आधार NPCI (National Payments Corpration Of India)ला कोणते बँक खाते क्रमांक लिंक आहे त्याच खात्यामध्ये डीबीटी (DBT Agriculture) च्या माध्यमातून योजनेचे हप्ता जमा होतो.या प्रक्रियेमुळे शेतकरी व लाडकी बहीण योजना पैसे योग्य वेळेत जमा होतात. म्हणून शासन आता Direct Benefit Transfer या पर्याय निवडला आहे .

Bharat Aadhaar Seeding Enabler(BASE) :

मित्रांनो,आता फक्त 5 मिनिटात आपल्याला पाहिजे त्या बँकचे  खाते आधार लिंक करून शकता तशी सुविधा केंद्र शासन मार्फत करण्यात आला आहे.त्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

आधार सीडिंग करण्याकरिता

👉येथे क्लिक करा👈

  • वरील लिंक क्लिक करा .
  • होम पेजवर Consumer या बटन वरती क्लिक करा .
  • Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) पर्याय वरती क्लिक करा .
  • या ठिकाणी पहिलं पर्याय मध्ये आधार सीडिंग करता येईल Aadhaar Seeding and Deseeding पर्याय वरती क्लिक करा .
  • आधार क्रमांक नोंद करा , otp येईल तो नोंद वा .
  • पुढे seeding पर्याय निवडा .
  • वरील पर्याय निवडल्या नंतर तीन पर्याय दिसतील त्यामध्ये movement-from one bank to other bank हा निवडा .
  • खाली बँक खाते क्रमांक नोंद करा .
  • क्पत्चर टाकून सबमीट करा .
  • otp येईल नोंद वा

अश्या पद्धतीने काही क्षणात आधार सीडिंग पूर्ण होईल .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *