Talathi Bharti 2022
Talathi Bharti in Maharashtra 2022
मित्रांनो तुम्ही जर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधारक असाल आणि महसूल विभाग मध्ये काम करण्याची इच्छा जर तुम्हाला असेल तर या तलाठी होण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे . शासनाचा २९ नोव्हेंबर २०२२ रोजी चा हा शासन निर्णय डाऊनलोड करून कोणत्या जिल्ह्यात किती तलाठी पदासाठी जागा रिक्त आहेत ते पहा.
👇👇👇👇👇👇👇