CM solar pump yojana maharashtra 2022

Mukhyamantri Solar Pump Yojana 2022 फायदे :

  • शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर महावितरण व महाऊर्जा संस्था घेणार
  • शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ७५ हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार
  • मिळणाऱ्या भाडे दरामध्ये ३ ट*क्के सरळ पद्धतीने वाढ करून शेतकऱ्यांना देण्यात येणार.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजन pdf फाईल

👉येथे क्लिक करा👈

या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहे .

सौर कृषी वाहिनी योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा👈

 

सौर कृषी वाहिनी योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात, पात्रता, या सर्व गोष्टींच्या माहितीसाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top