Agriculture Land Survery Mp Land Records जमिनीचा नकाशा उपग्रहाद्वारे तयार होणार | जमीन मोजणी

उपग्रह नकाशा चे शेतकऱ्यांनाही फायदे :

  • एखाद्या शेतकऱ्याची जमीन land records online सातबारा उतारा पेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे त्याच्याकडून सातबारा उतारा प्रमाणे जर महसूल गोळा केलेत जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो पण या उपग्रह mp land records नकाशा द्वारे प्रत्यक्षात जमीन किती आहे याची मोजणी सहज रित्या उपलब्ध झाल्याने आपले जमीन प्रत्यक्षात किती आहे तेवढेच महसूल आता त्यांना देता येणार.(जमीन मोजणी)
  • या नकाशावरून Googal Map एखाद्या शेतकऱ्यांच्या हद्दीवरून इतर जमिनीची मोजणी करणे सहज शक्य होणार
  • जीपीएस रिफ्रेशिंग मॅप मुळे जमिनीचे map land records नकाशे पाहणे होणार अधिकच सोपे
  • शेत जमिनीच्या होणारे अतिक्रमण त्याचबरोबर सरकारी व खाजगी क्षेत्रात अतिक्रमण टाळता येणार .

उपग्रहाचे शेत जमिनी मोजणी मध्ये योगदान : Land Record Check Online

जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे आता शेत जमिनी चा सातबारा उतारा वर उपग्रहाद्वारे काढलेले नकाशे जोडण्यात येणार.

यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची तुकड्यांची अक्षांश व रेखांश द्वारे जमिनीची सीमा निश्चित करण्यात येणार.(जमीन मोजणी)

शेतकरी मित्रांनो हा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र राज्यात बारामती व खुलताबाद या दोन तालुक्यातील प्रत्येकी दहा गावामध्ये हा उपक्रम सध्या राबविला जात आहे , हे दोन्ही तालुके पुणे व औरंगाबाद जिल्ह्यतील आहेत एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन वर्षांमध्ये संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवले जाणार. हा उपक्रम जर राज्यात यशस्वी झाला तर शेतीच्या हद्द बाबतचे असणारे तक्रार संपुष्टात येण्यास मदत होणार. मित्रांनो हा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडले असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

error: Content is protected !!
Scroll to Top