Harabhara First Spary

Harabhara Favarni Mahiti 

हरभरा पहिली फवारणी ही नेमकी कधी घेतली गेली पाहिजे :

  • हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी पेरणी पासून २० ते २५ दिवसांनी घ्यावे,
  • कीटकनाशक
  • बुरशीनाशक
  • टॉनिक
  • विद्राव्य खत
  • कृत्रिम संप्रेरक (हार्मोन)

कीटकनाशक :

इमामेक्टीन बेंजोएट ५% हे पीक २० ते २५ दिवसांच्या आसपास आपण पहिली फवारणी करत्यावेळी घ्या . त्या दरम्यान आपल्या हरभरा पीक कवळया

अवस्थांमध्ये असताना अशा वेळेस जे काही कॅटरपिलर असतात तसेच छोट्या आळी असते मोठ्या प्रमाणावर नुकसान आपल्या हरभरा(Harabhara) पिकाला पोचवतात .या कीटकनाशक मुळे संरक्षण होतं .

बुरशीनाशक :

तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये पिवळे पणा जाणवत असेल किंवा मर रोग आलं असेल मूळकूज असेल तर अशा वेळेस

थायोफीनेट मिथाईल रोको हे वापरू शकता , अंतःप्रवाह द्वारे देखील औषध आहे त्यामुळे मर रोग असेल मूळकूज असेल किंवा

तुमचा हरभरा पिके पिवळे पडले असेल तर त्याच्या वरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण आणत .Harabhara First Spary

टॉनिक :

हरभरा पिकाला टॉनिक म्हणून इसाबियान वापरू शकता ज्यामुळे पिकामध्ये शाकीय वाढ करण्यासाठी मदत करते नवीन फुले येण्यासाठी झाडाला प्रवृत्त करते जी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असते त्यामध्ये वाढ करते हरितद्रव्य वाढवते यामुळे पिकाची चांगली वाढ होते शाखे वाढवते फांद्यांचा विकास होतो आणि नवीन फुले येण्यासाठी देखील इसाबिन खूप चांगल्या प्रकारे काम करत.

विद्राव्य खत :

12. 61.०० याचा जर वापर पहिल्या फवारणी मध्ये केला तर अतिशय उत्तम फूटवे येथील या मध्ये तुम्हाला ६१ फॉस्फरस ज्या आपण स्फुरद म्हणतो ,० ट*क्के पोटाश ,१२ ट*क्के नायट्रोजन हे घटक या विद्राव्य खतामध्ये असल्यामुळे हरभरा पिकाला वाढ होण्यास मदत करते.

कृत्रिम संप्रेरक (हार्मोन) :

6 BA यामुळे हरभरा पिकांची शाकीय वाढ होण्यास मदत होते त्याचप्रमाणे फुलकळी गवळणी थांबवतो जास्त प्रमाणामध्ये फुले येण्यास मदत करतं अशा प्रमुख करण्यासाठी हा 6BA नक्की वापरू शकता.Harabhara First Spary

मित्रांनो या पहिल्या फवारणीद्वारे तुमच्या आळी वर नियंत्रण राहील मर रोग असेल मुळकुज होत असेल किंवा हरभरा सेटिंग नियंत्रण तसेच बुरशीजन्य रोग असतील ते देखील या फवारणीने कंट्रोल होतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट झाडाला ताकत घेऊन जाड चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि नवीन फांदी नवीन फुले येण्यासाठी प्रवृत्त करेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट  हरभरा ची संख्या वाढवण्यासाठी मदत होईल . त्यामुळे एकंदरीत बघायचं ठरलं तर हे पहिली फवारणी आपल्या उत्पन्नवाढीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे .

लेख आवडलं असेल मित्रांना नक्की शेअर करा .

error: Content is protected !!
Scroll to Top