Pan Card Latest Update News :

मित्रांनो “इन्कम टॅक्स डिपार्टमेंट”च्या कडून २८ मार्च २०२३ महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्यामध्ये आयकर अधिनियम १९६१ नुसार ,पॅन कार्डला (Pan Card Status) आधार कार्ड लिंक करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२३ असणार आहे . या कालावधी मध्ये जे नागरिक आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणार नाही अशांचा पॅन कार्ड बंद होणार.

Pan Card Aadhar Card Link Status :

आपले पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • incometax डिपारमेंट चा अधिकृत संकेतस्थळ साठी येथे क्लिक करा
  • अधिकृत संकेत स्थळ ओपन केल्यानंतर लिंक आधार स्टेटस क्लिक करा .

  • तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल आणि खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल ते दोन्ही नोंदवा .
  • उजव्या कोपर्‍यात असलेल्या View Link Aadhar Status या पर्याय ला क्लिक करा .
  • पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही याची माहिती तुमच्यासमोर दर्शवेल.