Nukasan Bharpai Nidhi 2022 |हेक्टरी एवढी मिळणार नुकसान भरपाई

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra:

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये अतिवृष्टी ,महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील विविध  जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान करता बाधित शेतकऱ्यांना प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.

वरील प्रमाणे नुकसान भरपाई बाधित शेतकर्‍यांना मिळणार आहे ,राज्यातील १० जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे

अतिवृष्टी बाबतचा शासन निर्णय GR

👉येथे क्लिक करा👈