Sim Card Check Number | आपल्या नावावरील सिम कार्ड चेक असं

sim card check number | How to Check Sim card Registration Name | How Many Sim Card Link To Aadhar Card

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवा पोर्टल सुरू केलेला आहे या पोर्टलवर आपल्या नावावर किती सिम कार्ड नोंदवले आहेत पाहता येतो स्टेप वापरून आधार कार्ड वर किती सिम कार्ड नोंद आहेत हे जाणून घ्या.

TAFCOP

  • वेबसाईट उघडल्यानंतर ना त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक विचारण्यात आलेल्या ठिकाणी  मोबाईल क्रमांक टाईप करा Request OTP या पर्यायावर क्लिक  करा.TAFCOP
  • त्यानंतर असं पेज ओपेन होईल त्यावेळी  तुमच्या समोर या ठिकाणी मोबाइल वर आलेलं otp चेक करा . tafcop
  • वरील प्रमाणे त्या बॉक्स मध्ये sms मधील otp लिहा आणि Validate पर्याय वर क्लिक करा . tafcop
  • वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ची नोंद आहे त्याची यादी दिसेल.

  • खलील लिंक वरील व्हिडिओ पहा आणि चेक करा तुमच्या नावावरील सिम कार्ड

    👉येथे क्लिक करा👈

     

How to Check All Sim Cards Registered On Your Aadhar Card : 

अशा पद्धतीने आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत पाहू शकता जर तुम्हाला या यादीमध्ये एखादा अनोळखी नंबर दिसत असेल तर तो या यादीतून काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच सदरच्या नंबरला बंद करण्यासाठी कंपनीला रिपोर्ट करू शकता.

एका आधार कार्ड किती सिम घेऊ शकता  : 

एक आयडी प्रुफ वर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड तुम्ही घेऊ शकता.