Pm Kisan Yojana 13th Installment

मित्रानो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जी काही अनुदान आज काल दिले जात आहे हे सर्व अनुदान DBT च्या माध्यमातून जमा केले जात आहे, जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा बँक खाते क्रमांक आधार NPCI संकेत स्थळाला लिंक आहे त्याच बँक खाते मध्ये पैसे जमा केले जातात. आता PM KISAN YOJANA चा १३ वा हप्ता आधारशी लिंक असलेल्या खात्यामध्ये केंद्र शासन जमा करणार आहे .

Pm Kisan KYC Status : 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा होणारी सरकारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान

योजनेसाठी E-Kyc बंधनकारक केले आहे. जे शेतकरी वरील प्रक्रिया पूर्ण करत नाही त्या शेतकऱ्यांना पुढील

येणारा १३ वा हप्ता मिळणार नाही.

 आधार NPCI लिंक : 

तुम्ही E-Kyc  केलात आणि तुम्हाला किसान सन्मान निधी १२ वा हप्ता तुम्ही दिलेल्या बँक खाते मध्ये जमा झाल नसेल तर ,

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा अधिकृत संकेतस्थळ ओपन करण्यासाठी  येथे क्लिक करा  

या संकेतस्थळावरील Farmers Corner या पर्याय मधील Beneficiary Status पर्याय ल क्लिक करा .

या पर्यायातून तुमच्या अर्जचं सद्यस्थिती पाह, तुमच कोणत बँक खाते आधार NPCI लिंक आहे त्या खाते पैसे जमा असणार .

आता १३ वा हप्ता ज्या बँक खाते मध्ये पाहिजे ते खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक करून घ्या .

आधार वरील नांव दुरूस्ती : 

pm किसान रजिस्टेशन करताना बर्‍याच शेतकर्‍याच आधर वरील नांव आणि बँक खाते वरील नावात तफावत आहे ,जो पर्यत दुरूस्ती होत नाही त्या शेतकार्‍याला या योजनेचा लाभ मिळणार नाही .

बँक खाते Kyc करणे : 

शासनाच्या नवीन नियमांनुसार बँक व्यवहार आपण खूप दिवस नाही केलो तर आपले बँक खाते होल्ड वरील ठेवलं जात त्याला पुन्हा सूरळीत करण्यासाठी kyc फॉर्म भरून देणे गरजेचं आहे , शेतकरी मित्रांनो एखादा बँक खाते चेक करा होल्ड वर आहे कर ?

pm किसान योजना हा महत्व पूर्ण माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा .

error: Content is protected !!
Scroll to Top