ayushaman bharat registration
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :
pm-jay प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) यादीमध्ये जर आपलं नाव खालील स्टेप्स फॉलो करा.
- यादीमधील आपल्या नावा समोरील फॅमिली आयडी नोंद करून घ्या
- आशा वर्कर मार्फत दिलेला आयुष्यमान भारत योजनेचे चा निवड झालेल्या कुटुंबाचा तपशील असलेला पत्र.
- जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER) येथे जा(ayushman card apply)
- रेशन कार्ड व आधार कार्ड
- मोबाईल (ayushman card download)
वरील कागदपत्रे घेऊन सीएससी सेंटर वरती जाऊन आपण आपल्या नावाचा आयुष्मान भारत कार्ड काढून घेऊ शकता.
आयुष्मान भारत योजना यादी कसं डाऊनलोड करायचं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी
आयुष्मान भारत योजना अंतर्गत येणारे सर्व हॉस्पिटलची यादी पाहण्यासाठी