Mahadbt Portal Document Upload :
ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेच्या ऑनलाइन सोडीत आपली औजार निवड झाली आहे पुढील ७ दिवसात कागदपत्रे अपलोड करावे लागणार असा मेसेज तुम्हाला प्राप्त झाला आहे का ? चेक करा.
आपलोड करावयाची कागदपत्रे :
महा-डीबीटी पोर्टल वरती आपले युजरनेम पासवर्ड टाईप करून लॉगिन करा त्यानंतर न खालील कागदपत्रे योग्य त्या ठिकाणी अपलोड करून घ्या.
- ७/१२ व ८अ
- RC बुक
- आधार कार्ड पॅन कार्ड
- जातीचा प्रमाणपत्र
सर्व कागदपत्रे फॉरमॅटमध्ये या पोर्टलवर मेसेज आल्यापासून ७ दिवसाच्या आत अपलोड करून घेणे आवश्यक आहे. Maha-dbtअधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा.
आपल्या जिल्हाच्या यादी डाउनलोड करण्यासाठी नावं वर क्ल्कि करा .
सोलापूर
पुणे
जळगाव
कोल्हापूर
औरंगाबाद
अहमदनगर
नाशिक
जालना