Mahadbt Login and Document Upload

Mahadbt Portal Document Upload:

ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेच्या ऑनलाइन सोडीत अपली अवजारासाठी निवड झाली आहे पुढील ७ दिवसात कागदपत्रे अपलोड करावे लागणार असा मेसेज तुम्हाला प्राप्त झाला आहे का चेक करा.

करावयाची कागदपत्रे :

महा-डीबीटी पोर्टल वरती आपले युजरनेम पासवर्ड टाईप करून लॉगिन करा त्यानंतर न खालील कागदपत्रे योग्य त्या ठिकाणी अपलोड करून घ्या.

  • ७/१२ व ८अ
  • RC बुक
  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • जातीचा प्रमाणपत्र
सर्व कागदपत्रे सांगितलेल्या फॉरमॅटमध्ये या पोर्टलवर मेसेज आल्यापासून ०७ दिवसाच्या आत अपलोड करून घेणे आवश्यक आहे.

महा-डीबीटी अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा