Niyamit Karj Mafi Yadi | Bhuvikas Karj Mafi Declared 2022

शासन निर्णय :

  • महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई शिखर बँक याप्रमाणे जिल्हा भूविकास बँक यांच्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .( Niyamit Karj Mafi Yadi)
  • कर्जमाफी सद्यस्थितीमध्ये राज्यातील २९ जिल्हा भूविकास बँकेकडे ३४,७८८ शेतकऱ्यांची थकीत कर्जाची रक्कम व्याजासह ९६४.१५ कोटी घेतली सदर संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह माफ करण्यात येत आहे .त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँक त्याच्याकडील रक्कम या बँकाकडून शासनास येणे असल्याबाबत रक्कमेत समायोजित कराव्यात सदर कर्जाचे ओझे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीवरील सदर बजे कमी करण्याबाबत महसूल विभागाचे समन्वय साधून पुढील कारवाई संबंधी जिल्हा भूविकास बँकेच्या माध्यमातून तातडीने करावे .

Niyamit Karj Mafi Yadi :-

  • कर्मचाऱ्यांची थकीत देणे त्यांच्यासाठी २७५.४० कोटी कंत्राटे कार्य आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांची देणी यांच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.
  • bhuvikas bank karj mafi विकास बँकेच्या मालमत्ता याच्यामध्ये परिशिष्ट अ,ब,क असे ३ परिशिष्ट जोडण्यात आलेल्या
  • या परिशिष्ट त्यामध्ये काही मालमत्ता आहेत या मालमत्ता कुठल्या विभागाकडे हस्तांतरित केल्या जाव्यात यासाठी हा निर्णय देण्यात आलेले आहेत .
  • अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे .
  • आता २९ जिल्ह्यामधील ३४,७८८ शेतकर्याची कर्जमाफी आणि bhuvikas bank  भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे या ठिकाणी पार पाडले जाणाऱ्या सर्व मालमत्ता घेतल्या जाणाऱ्या अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन वर्षानु वर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

शासन निर्णय पाहण्यासाठी GR

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top