Shetatale Anudan Mahadbt farmer Yojana
वैयक्तिक शेततळे लाभार्थी पात्रता :
- लाभार्थी शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक
- शेतकऱ्यांची जमिनी शेततळे खोदण्यास तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक
- शेतकऱ्याने यापूर्वी मागील त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा मात खाचरातील किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे करिता शासनाचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी निवड प्रक्रिया:
- महा-डीबीटी पोर्टल वर (महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना ) कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना कोणत्या विशिष्ट योजनेस अर्ज घेण्यात येत नसून तो शेती निगडित विविध बाबींसाठी घेण्यात येत आहे त्या भावी करता कोणत्या योजनेतून लाभ देता येईल संगणकी प्रणाली एकत्रित सोडतीमध्ये निर्णय होईल त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अनुदानाच्या प्रमाणात संगणकी प्रणालीतून होणारे यानुसार लाभ देण्यात येईल.
शेततळ्यासाठी आकारमान निहाय अनुदान :
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम रुपये ७५००० रु. अनुदान देण्यात येईल,
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे बद्दल लाभार्थी निवडीचे तांत्रिक निकष, वैयक्तिक शेततळे व खोदकामासाठी अनुदान, अर्ज कोठे करायचा, या सर्व गोष्टींच्या सविस्तर माहितीसाठी