50,000 Prostahan Anudan Yojana List Declared District

राज्यात या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची पहिली यादी १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती,त्यानंतर पहिल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांची नावे होते ज्यांनी वेळेवर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण केले त्यांच्या खात्यामध्ये रोजी ५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान चे पैसे ही खात्यावर जमा करण्यात आले,ज्याप्रमाणे पहिली यादी एकाच वेळी प्रसिद्ध झाले तसं ५०,००० रु.प्रोत्साहनपरअनुदानाची दुसरी यादी राज्यातील ठराविक जिल्ह्यांचे यादी प्रसिद्ध करण्यातआलेले आहे. बाकी जिल्ह्यांची यादी लवकरच CSC पोर्टल वर अपलोड करणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान योजना दुसरी यादी प्रसिद्ध न झालेले जिल्हे :

  • रायगड
  • सिंधुदुर्ग
  • सांगली
  • सातारा
  • सोलापूर
  • उस्मानाबाद
  • लातूर
  • बीड
  • नांदेड
  • परभणी
  • हिंगोली
  • जालना
  • औरंगाबाद
  • जळगाव
  • धुळे
  • अकोला
  • गडचिरोली
  • नंदुरबार
  • वर्धा
  • चंद्रपूर
  • भंडारा
  • गोंदिया

या जिल्ह्यांतील याद्या प्रसिद्ध व्हायचे राहिलेत येत्या २ ते ३ दिवसाचा कालावधी CSC Protal Upload करण्यात येथील अशी माहिती मिळत आहे .

 ५०,००० रु प्रोत्साहन पर अनुदान दुसर्‍या यादीत नांव असं चेक करा  :
mahatma phule karj mafi yojana maharashtra list मित्रांनो mhsheti या संकेत स्थळावर सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी लवकरच उपलब्ध करून देणार आहे , परंतु लवकरच आपले नाव यादी मध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER) यांच्याकडे जाऊन यादीमध्ये आपलं नाव आहे का हे चेक करू शकता.

50,000 Prostahan Anudan Yojana List Maharashtra : 

 E-kyc कागदपत्रे :

  •  आधार कार्ड
  • कर्ज खाते व बचत खाते पासबुक
  • यादीमध्ये असलेला तुमचा विशिष्ट क्रमांक
शेतकरी मित्रांनो लिस्ट मध्ये असलेले नावांमध्ये विसरत असल्यास तुम्ही के-वाय-सी करताना या पोर्टलच्या साह्याने तक्रार नोंदवू शकता, 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टीप :

शेतकरी मित्रांनो ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आपल्याच जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER) या ठिकाणी पाहता येते, आपल्या जिल्ह्यातील सीएससी सेंटर दुसऱ्या जिल्ह्याची यादी आपल्याला पाहता येत नाही.

error: Content is protected !!
Scroll to Top