Vihir Yojana Maharashtra 2022

लाभार्थी पात्रता :

  • किमान शेत जमीन ०.४० हेक्टर क्षेत्र असावे
  • शेतकर्‍यांच्या ७/१२ विहीरची नोंद असू नये
  • लाभार्थी कडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा
  • एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र एकूण जमिनीचा क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे
  • ज्या लाभार्थ्याला नवीन विहिरीचे लाभ घ्यायचा जॉब कार्ड असणे आवश्यक
  • महाराष्ट्र भूजल विभागाच्या आदर्श नुसार पेय जल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध आलेले आहेत त्यामुळे अस्तित्वातील तेजल स्तोत्राच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहीर खोदकाम करू नये
  • या नवीन विहिरीच्या अनुदानाबाबत दोन सिंचन विहिरी मधील १५० मीटर अंतराचे अट पुढील बाबी लागू राहणार नाही
  • दोन सिंचन विहिरी मधील किमान १५० मीटर अंतराची Run off Zone तसेच अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबे याकरिता लागू करण्यात येऊ नये
  • या योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मिटर अट लागू राहणार नाही.

विहीर अनुदान बाबतचा शासन GR पहाण्यसाठी 

👉येथे क्लिक करा👈

                 

error: Content is protected !!
Scroll to Top