पोलीस भरती रिक्त पद जिल्हा निहाय |Maharashtra Police Vacancy
राज्यात १४,९५६ पदांसाठी पोलीस भरती :
- मुंबई ६७४०
- ठाणे शहर ५२१
- ठाणे ग्रामीण ६८
- मीरा भाईंदर ९८६
- नवी मुंबई २०४
- लोहमार्ग मुंबई ६२०
- रायगड २७२
- पालघर २११
पोलीस भरती जाहिरात Pdf पहाण्यासाठी
- सिंधुदुर्ग ९९
- रत्नागिरी १३१
- नागपूर शहर ३०८
- सोलापूर शहर ९८
- पुणे शहर ७२०
- पुणे ग्रामीण ५७९
- पिंपरी चिंचवड २१६
- अमरावती शहर २०
- नाशिक ग्रामीण ४५४
- अहमदनगर १२९
- धुळे ४२
- कोल्हापूर २४
- सातारा १४५
- सोलापूर ग्रामीण २६
- संभाजीनगर ग्रामीण ३६
- नांदेड १५५
- परभणी ७५
- हिंगोली २१
- नागपूर ग्रामीण १३२
- भंडारा ६१
- चंद्रपूर १९४
- वर्धा ९०
- गडचिरोली ३४८
- गोंदिया १७२
- अमरावती ग्रामीण १५६
- अकोला ३२७
- बुलढाणा ५१
- यवतमाळ २४४
वरील प्रमाणे जिल्हानिहाय पोलीस भरतीचे रिक्त जाहिरात ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर होणार आहे