Maharashtra Police Vecancy Date |पोलीस भरतीची तारीख ठरली, कशी असेल प्रक्रिया

Police Bharti .महाराष्ट पोलीस भरती २०२२,mahapolice.gov.in,policerecruitment2022.mahait.org,maharashtra police bharti

पोलिस शिपाई भरती जाहिरात :

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राज्यामध्ये १ नोव्हेंबर २०२२ वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर ना भरती प्रक्रियेला सुरुवात होईल या रिक्त पदांची सर्व आवेदन पत्र हे संगणकीय प्रणालीद्वारे ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये स्वीकारले जाणार आहेत.

पोलीस भरती जाहिरात Pdf पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती :

  • पोलीस शिपाई पदासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यामध्ये रद्द करण्यात येईल
  • पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल
  • त्यानंतर होणारी लेखी परीक्षा पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे
  • उमेदवारांची लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी चे दोन्ही गुण निकषात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाणार
  • पोलीस शिपाई भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे.

पोलीस भरती जिल्हानिहाय रिक्त पदाच्या जाहिरात पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

error: Content is protected !!
Scroll to Top