sbi whatsapp banking services available

आता SBI Bank  ग्राहकांना या व्हाट्सअप बँकिंग सर्विस चा सुविधा सुरु करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याला मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे, प्रथमता आपल्याला आपल्या मोबाईल मधून प्रक्रिया पूर्ण  करावे लागणार ते खालील प्रमाणे,

नोंदणी प्रक्रिया :

  1. आपल्या मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर मध्ये ७२०८९३३१४८ हा नंबर sbi whatsapp number नावे सेव करा.
  2. आपल्या मेसेज बॉक्स मधून WAREG (SPACEद्या एक ) ११ अंकी खाते क्रमांक लिहा .
  3. या नंबर ७२०८९३३१४८ send (सेंड )करा .
  4. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्हाट्सअप नंबरला या नंबर वरून +९१९०२२६९०२२६ मेसेज येईल, त्या मेसेजला तुम्ही Hi असं रिप्लाय मेसेज पाठवा.
  5. उदाहरणार्थ : WAREG 11245896321 SEND TO ७२०८९३३१४८

तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ना तुम्हाला SBI BANK कडून व्हाट्सअप ला मेसेज प्राप्त होईल त्या SMS च्या माध्यमातून तुम्ही, तुमच्या बँक खाते मधील शिल्लक रक्कम, भारत में मिनी स्टेटमेंट, इत्यादी गोष्टींचा सुविधा वापरू शकता, हा महत्व पूर्ण माहिती तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा .