Kanda Anudan Yojana Maharashtra 2023 Update | कांदा अनुदान अटी व शर्ती
Kanda Anudan Yojana Maharashtra 2023 Update : –
कांदा अनुदान अटी व शर्ती,
- प्रति शेतकरी २०० क्विंटल पर्यन्त अनुदान मिळणार
- हे अनुदान फक्त लेट खरीप हंगामातील लाल कांदा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समिति ,खाजगी बाजार समिती,थेटपणन अनुज्ञत्पीधारकाकडे किंवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदी केंद्र इत्यादि ठिकाणी वि*क्री केलेल्या शेतकर्यांना अनुदान मिळेल .
- मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समितीसाठी ही योजना लागू Onion Subsidy 2023
- हे योजना फक्त राज्यातील कांदा साथी लागू राहील .
- कांदा सानुग्रह अनुदान हे शेतकर्याच्या खातेत DBT द्वारे जमा केली जाणार आहे . (Direct Bank Transfer)
कांदा अनुदानासाठी लागणारे कागदपत्रे :-
- कांदा पिंकांची नोंद असलेला जमिनीचा ७/१२ उतारा
- वि*क्री केलेली मूळपट्टी
- बँक पासबुक झेरॉक्स पहिलं पान
- ज्या प्र्करणात ७/१२ उतारा वडीलाच्या नवे वि*क्री पट्टी मुलाचे नावे
- अश्या वेळी जमीन धारकाकडून सहमति असलेला शपथ पत्र
- आधार कार्ड
कांदा अनुदान अर्ज कोठे ?
राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा अनुदान योजना २०२२-२३ चा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातीलअर्ज कृषि उत्पन्न बाजार समिति.
खाजगी बाजार ,थेट पणन परवाना धारक ,नाफेड खरेदी केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक ,तालुका उप/सहायक निबंधक इत्यादि ठिकाणी मिळेल .
कांदा अनुदान अर्ज कोठे सादर करावे ?
सदर अर्ज शेतकरी कांदा वि*क्री केलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिति,खाजगी बाजार ,थेट पणन परवाना धारक नाफेड.खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे
विहित वेळेत सादर करावेत .असे पणन संचालक यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना अहवान केले आहे .
हा लेख आवडलं असे तर मित्रांना नक्की शेअर करा .