pm solar pump yojana online registration कुसुम सोलर योजना अर्ज असं करा

pm solar pump yojana online registration| www.mahaurja.com kusum registration |pm kusum scheme apply online| pm kusum |pm kusum yojana official website| 

 

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना पंप वाटपाचे निकष :

  • शेतकऱ्याकडून अडीच एकरपर्यंत जमीन असल्यास ३ एचपी चा पंप दिल जात .
  • अडीच एकर ते ५ एकर जमीन असणार्‍या शेतकर्‍याला ५ एच पी पंप दिल जात
  • ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना ७.५ एचपी चा पंप दिला जातो.

Pm Kusum Solar Yojana पात्रतेचे निकष :

  • ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरीअर्ज करू शकतात
  • शेततळे,विहीर, बोरवेल ,नदी किवा नाले त्याच्या शेजारील शास्वत पाण्याचा स्त्रोत असणारे शेतकरी अर्ज करू शकतात.
  • अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ न मिळालेल्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

पीएम कुसुम योजना कागदपत्रे :

  • लाभार्थी नावे शेत जमीन असणे आवश्यक
  • ७/१२ वर विहीर किंवा बोरवेल नोंद आवश्यक
  • सामाईक ७/१२ असेल तर २०० रूपयाच्या बॉन्ड वर इतर भोगवटदारांचं ना हरकत प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • लाभार्थी अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यास सक्षम जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

 

Pm Kusum Solar

योजना अर्ज करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

राज्यात या २० जिल्हात कोटा उपलब्ध : 

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सौर पंपासाठी चा कोटा उपलब्ध असल्याचं महाऊर्जा च्या वेबसाईटवर दिसून येतो यामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया ,कोल्हापूर, लातूर ,नागपूर ,पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी ,सांगली, सातारा, सिंधुदुर्ग ,ठाणे, वर्धा ,वाशिम, आणि यवतमाळ इत्यादी .

कोटा उपलब्ध नसलेली जिल्हे : 

अहमदनगर ,औरंगाबाद ,बुलढाणा, धुळे ,हिंगोली ,जळगाव, जालना, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद ,परभणी ,आणि सोलापूर  इत्यादी .

मित्रांनो pm कुसुम सोलर योजनेचा हा महत्वपूर्ण लेख आवडलं असेल तर इतरांना नक्की शेअर करा .धन्यवाद !

error: Content is protected !!
Scroll to Top