Skip to content
DBt Agriculture | तुमचं बँक खात आधार NPCI लिंक आहे का ? चेक करा .
- आपले बँक खाते क्रमांक ला आधार लिंक आहे का चेक करा.
- बचत खाते ची ई-वायसी(E-Kyc) केला आहे का चेक करा.
- आपले खूप सारे बँक खाते असतील तर त्यामधला आधार NPCI कोणतं बँक खाते लिंक आहे पहा.
- आधार NPCI ला लिंक नसेल तर आपला राष्ट्रीयकृत बँक खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक करून घ्या .
- आपल्या आधार क्रमांक आला मोबाईल लिंक प्राधान्याने करा.
आधार NPCI ला बँक खाते लिंक
करण्यासाठी फॉर्म pdf डाऊनलोड
👉येथे क्लिक करा👈
error: Content is protected !!