Mera Ration Online Check
Mera Ration Online Check :
- प्रथम खाली दिलेल्या लिंक वरील मोबाईल ॲप इंस्टॉल करा.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard
- मेरा रेशन (Mera Ration) ॲप ओपन करा .
- Know Your Entitlement ऑप्शन वर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला Ration Card RC Number व Aadhar Card Number हे दोन पर्याय दिसतील.
- या दोन्हीपैकी एक पर्याय घेऊन रेशन कार्ड नंबर किंवा आधार क्रमांक टाकून संपूर्ण माहिती बघू शकता.
- या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या महिन्यात घेतलेले धान्याची माहिती दिसेल.
- गहू, तांदूळ, किंवा कडधान्य इत्यादी किती दराने तुम्हाला मिळाले दिसेल .