PM Kusum Yojana Registration Maharashtra | पैसे मिळवण्यासाठी येथे अर्ज करा !
PM Kusum Yojana Registration Maharashtra | पैसे मिळवण्यासाठी येथे अर्ज करा !
शेतकरी मित्रांनो, Maha Krushi Urja Abhiyan –Pm Kusum Yojana अंतर्गत तुमच्या शेतात सौर कृषि पंप बसलं असाल .आणि तुम्हाला जर भरलेले पैसे परत मिळवायचे असेल तर हे पोस्ट पूर्ण वाचा .
solar Panel Subsidy Scheme
२५ वर्षे वापरा मोफत वीज
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना :
Birsa Munda Krushi Kranti Yojana अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना महा-डीबीटी पोर्टल Maha-DBT Login वरती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उपलब्ध आहेत mahadbt login त्या मधला महत्वाचा योजना म्हणजे ” सौर ऊर्जा चलित पंप” होय.Agricultural Machinery Subsidy शेतकरी मित्रांनो आपण योजनेमधून लाभ घेतला असेल किंवा लाभ घेण्यासाठी लाभार्थी निवड झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केला असेल आणि तुम्ही जर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी असाल हा फॉर्म भरू शकता.
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सविस्तर माहिती
महा-डीबीटी पोर्टल लॉगिन :
कुसुम सोलर योजना kusum solar yojana साठी भरलेले रक्कम परत मिळवण्यासाठी आपणास mahadbt farmer rigistration महा-डीबीटी पोर्टल मधील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून सौर ऊर्जा चलित पंप हे बाब निवड करून फॉर्म भरावा लागेल. कृषी विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने तुमची निवड mahadbt lottery winner केली जाईल निवड झाल्याचा संदेश रजिस्टर मोबाईल वर प्राप्त होईल. त्यानंतर खालील कागदपत्रे तुम्हाला महा-डीबीटी च्या पोर्टलच्या माध्यमातून अपलोड करावे लागेल.
कोणते कागदपत्रे अपलोड करावे लागेल ? :
- 7/12
- 8अ
- रेशन कार्ड, आधार कार्ड,
- पॅन कार्ड, पासबुक
- जातीचा दाखला
- ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव
- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा) या संकेत स्थळावर आपण केलेले ऑनलाईन पेमेंट ची पावती
मित्रांनो आपण जे ग्रामपंचायत mahaegram citizen connect app ग्रामसभा ठराव घेतोय त्यामध्ये असे उल्लेख करा ” बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सौर पंप निवड होण्यास अनुमती देण्याबाबत” या विषयावर चर्चा होण्याबाबत ग्रामसभा ठराव घेऊन पोर्टल वरती अपलोड करा. सर्व कागदपत्रे. ५०० kb फोटो साईज मध्ये असतील याची दक्षता घ्या. या योजनेचे जे आपल्याला पैसे परत मिळणार आहेत याबद्दलची सर्व प्रक्रिया mahaegram mobile app पंचायत समिती कृषी विभागामार्फत केली जाते. अधिक माहितीसाठी पंचायत समितीमधील कृषी विभागाला भेट द्या..