pradhan mantri fasal bima yojana 2022

पिक विमा किती मिळणार?pmfbygov.in :

यावर्षी खरीप हंगाम मध्ये झालेल्या पिकांचे नुकसान ची पंचनामे शासनामार्फत ही केले गेले आहे पंचनामे करून महाराष्ट्र शासनामार्फत ही पिकाचे नुकसान भरपाई दिले जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांनी पिकाचे पिक विमा भरली आहे अशा शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा देण्याचे निर्देश कंपनी ना दिले आहेत.

Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा पैसे खात्यात जमा :

जिल्ह्यानुसार पिक विमा pik vima yadi सदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तुम्ही जर पिक विमा उतरवला असेल तर तुम्ही pmfby.gov.inया संकेत स्थळावर जाऊन आपण भरलेला फॉर्म ला विमा कंपनीकडून मंजुरी pik vima yadi 2022मिळाली आहे का चेक करू शकता.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा तुमचं फॉर्म मंजूर झालं का चेक असं