शासन निर्णय :
ऑनलाइन पद्धतीने दिला जाणारा 7/12 utara व मिळकत पत्रिका यांना देण्यात येणाऱ्या ULPIN अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक यासंदर्भात महत्वाचे शासन निर्णय खालील प्रमाणे.
- शेत जमिनीचा गट क्रमांक व उपविभाग या दर्शका पूर्वी त्याच ओळी मध्ये सुरुवातीला “ULPIN” क्रमांक दर्शवण्यात यावा .
- ULPIN चा स्कॅन करावयाचा किंवा QR कोड गाव नमुना नंबर ०७ वर उजवीकडील कोपऱ्यात दर्शना व त्याखाली छोट्या अक्षरात ही ulpin क्रमांक दर्शवण्यात यावा.
- मिळकत पत्रिकेच्या दर्शनी भागातील शीर्ष ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह यावे
- ULPIN चा क्रमांक हा मिळकत पत्रिका चा प्रथम ओळीच्या वर डावीकडे दर्शवण्यात यावा
- ULPIN चा क्यूआर कोड मेडिकल पत्रिकेच्या दर्शनी भागावर उजव्या कोपऱ्यात नमूद करण्यात यावा खाली ही ulpin क्रमांक दर्शवण्यात यावा .
- 7/12 utaraआणि मिळकत पत्रिका या वर दिसणार .
महाराष्ट्र शासनाच्या GR