Land Record Check Online-उपग्रह करणार आपल्या जमिनीची राखण | कोण आपलं बांध कोरलं पाहता येणार ?

Googal Map

Land Record Map Online Maharashtra 2022 | Land Records Map Online Maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमिनी बाबतच्या सर्व कागदपत्रे आजकाल ऑनलाईन होत आहेत, कृषी संदर्भातील प्रत्येक घटक आज आधुनिक तंत्रज्ञानाची जोडली जात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना कोणतीही माहिती सहज रित्या उपलब्ध होतोय , Land Record Online Check शेत जमिनीबाबतचे सर्व रेकॉर्ड आज-काल ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना शासनामार्फत उपलब्ध केले आहे त्यामध्येच अजून एक नवीन घटकाची भर झाला आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या एकूण शेत जमीन किती आहे, Land Record आपल्या जमिनीचे सीमा कुठपर्यंत आहे उपग्रहाच्या साह्याने शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध होणार आहे.

७/१२ उत्तारा का ULPIN वापरुन 

👉येथे क्लिक करा👈

 

७/१२ उताराची जोडणार उपग्रहाद्वारे काढलेले नकाशे Mp Land Records :

आपल्या शेतजमिनीची बांध कोण कोरलं का? सातबारा उतारा वर नोंद असलेली जमीन तेवढेच क्षेत्र आपणास वापरायला आहे का ? एखादी शेत जमीन विकत plot report घेताना आपण दिलेल्या मोबदला इतकं जमीन प्राप्त झाले आहे का ? अशा सर्व प्रश्नाचे नेमके उत्तर शेतकऱ्यांना मिळणार आहे .महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने या सर्व प्रश्नांना वरती तोडगा काढलेला आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा जेवढे जमीन आहे त्या Agriculture Land Survery Mp Land Records उताऱ्याला उपग्रहाद्वारे काढलेले जमिनीचे नकाशे map report जोडली जाणार आहे.

 

उपग्रहाद्वारे काढलेले नकाशे पाहण्यासाठी अधिक माहिती 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top