या शेतकर्‍यांना मिळणार नाही ५०,००० रु.प्रोत्साहनपर अनुदान लाभ|Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojan

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojan

खलील नियमात जे शेतकरी बसत नाहीत त्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ च्या अंतर्गत प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही

या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणर नाही .

  • महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ (Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojan )अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  • राज्यातील आजी/ माजी मंत्री/ राज्यमंत्री, आजी/ माझी लोकसभा/ राज्यसभा सदस्य, आजी/ माझी विधानसभा/ विधानपरिषद सदस्य,
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी( एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून)
  • राज्यात सार्वजनिक उपक्रम( उदारणार्थ महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी(एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० जास्त असणारे मात्र चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी वळून)
  • शेतीमध्ये उत्पादन व आयकर (Income Tax)भरणारे व्यक्ती
  • सेवानिवृत्त व्यक्ती, रुपये २५ हजार पेक्षा जास्त निवृत्ती वेतन( माजी सैनिक वगळून)
  • कृषी उत्पन्न बाजार समिती,सहकार कारखाना, सहकारी बँक,, जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी दूध संघ ( २५०००रु पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी( अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

शेतकरी मित्रांनो वरील शासनाच्या नियम व अटी मध्ये आपण या ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेस आपण पात्र आहात का ह्याची खात्री तुम्हाला झाली असेल, योजने संदर्भात हा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडला असेल तरी इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद!

error: Content is protected !!
Scroll to Top