पोलिस भारती शारीरिक चाचणी गुणांक बाबत परिपत्रक जाहीर | maharashtra police bharti 2022 physical test details

maharashtra police bharti 2022 physical test details : – 

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरती जाहीर झाला असून त्याचे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे चालू आहे .सर्व उमेद्वारना एक उत्सुकता लागली होती ती फॉर्म भरल्यानंतर न २०२२ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची police bharti 2022शारीरिक चाचणी मध्ये कोण कोणते घटकांचा समावेश असेल, त्यात कोणते नवीन बदल झाले आहेत का ? आजच्या या लेखाच्या माध्यमातून यावर्षीच्या शारीरिक चाचणी बाबत महाराष्ट्र शासनाच्या पोलीस मुख्यालय मार्फत निर्गमित केलेल्या पत्रा ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.police bharti 2022 maharashtra online application form

महाराष्ट्र पोलीस :

आज १४ नोव्हेंबर २०२२ रोजी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालयामार्फत एक परिपत्रक निर्गमित केले आहेत.त्या पत्रामध्ये या वर्षी होणाऱ्या शारीरिक चाचणी मध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत.यावर्षीच्या पोलीस भरती मध्ये प्रत्येक उमेदवाराला तीन संधी

उपलब्ध करून देण्यात येणार  त्या तिन्ही संधी पैकी ज्या संधीची उमेदवारांना जास्त गुण मिळालेले असेल .

त्या संधीचा विचारात घेऊन देण्यात येणार. सन २०२२ च्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती बाबत शारीरिक चाचणी मध्ये  पुरुष

उमेदवारांची ५० गुणांची १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक व महिला उमेदवारांसाठी ५० गुणांची ८००  मीटर धावणे ,१०० मीटर धावणे व गोळा फेक ही शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.maharashtra police bharti 2022 physical test details

 

शारीरिक चाचणी च्या गुणांक परिपत्रक पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top