अखेर पीक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा | pik vima yadi 2022

अतिवृष्टीचे पंचनामे बाबत सूचना : 

पिक विमा कंपनी (पीक विमा यादी २०२२)आणि जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी या सर्वाच्या  माध्यमातून हे पंचनामे लवकर करण्यात यावे असे आदेश दिले.pmfbyहे झाल्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीकडून २५% रक्कम जमा केली जाईल. सध्या राज्यात राहिलेले पिकांची पीक कापणी चालू आहे  शेवटची अकडेवरी आल्यानंतर कंपनी कडून मिळणारे उर्वरित ७५% रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.पीक विमा २०२२-२३

पीक विमा कंपनी कडील रक्कम :

पीक विमा कंपनी(pmfby csc login) कडून नुकसान भरपाई निश्चित केलेली एकूण रक्कम १७०० कोटी ९१ लाख ५३

हजार इतकी रक्कम आहे .त्या मधून आता पर्यत २६८ कोटी ८८ लाख रुपये दिले .आत उर्वरित रक्कम १५१६ कोटी

१४ हजार रुपये पुढील ५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास आदेश दिलेले आहेत.crop insurance status

आता झाले नुकसान भरपाई वाटप :pik vima chart 2022-23

राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई चे पैसे आता पर्यत ३ हजार ५०१ कोटी रुपये नागपूर ,मराठवाडा ,

विदर्भ ,नांदेड,परभणी, हिंगोली,बीड या विभागातील शेतकर्‍यांना ऑगस्ट मधील अतिवृष्टी चे पैसे सप्टेंबर महिन्यात त्याच्या खात्यामध्ये

जमा करण्यात आले आहे .पुढील ५ दिवसात सर्व कार्यवाही पूर्ण होतील असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे .

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top