नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग कृषी यांत्रिकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर औजार घेण्यासाठी अनुदान दिले जाते .ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रणालीद्वारे लॉटरी काढण्यात आलेले आहे.
Mahadbt Farmer Lottery List 2022 :
शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल वर औजारसाठी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड झाली आहे असा मेसेज MahaDBT पोर्टल वरून पाठवण्यात आला आहे.कृषि यांत्रिकरण योजनेचा दि.०६/११/२०२२ रोजी ऑनलाइन लॉटरी यादी प्रसिद्ध करण्यात आलं आहे .