Ayushman Bharat Health Card | Health Card Online Apply | Health Id card | Abha Health Card Registration Abha Health Card Download :-
नमस्कार मित्रांनो,आज काल प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे .त्याच्या विभागातील जे काही सुविधा असतील ते नागरिकांना सुलभ पद्धतीने सुविधा कसे देता येतील याकडे लक्ष दिले जात आहे , राज्यात कृषी विभाग, शिक्षण विभाग, या पाठोपाठ आरोग्य विभागामध्ये डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात होत आहे .या विभागांमधील आधुनिक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे एखाद्या व्यक्तीची आजारासंबंधी ची माहिती एका कार्डच्या माध्यमातून माहिती साठवता येणार आहे . आजच्या या लेखामध्ये आरोग्य हेल्थ कार्ड या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.
आभा हेल्थ कार्ड योजना :
सध्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत हेल्थ कार्ड बनवलं जात आहे . ज्याला आभा या नावाने ओळखलं जातं आभा म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट होय. या हेल्थ आयडी कार्ड मध्ये प्रत्येक नागरिकाला एक १४ अंकी क्रमांक हेल्थ आयडी क्रमांक प्राप्त होतो.
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट Ayushman Bharat Health Account महत्व :
आयुष्मान भारत हेल्थ काउंट १४ अंकी हेल्थ Id क्रमांक असतो ,हेल्थ आयडी कार्ड मध्ये आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती .
एकाच ठिकाणी साठवता येणार आहे.या id कार्ड मध्ये आपल्या संमती वरच आरोग्याची माहिती साठावंल जाणार ,हेल्थ कार्ड चा
संपूर्ण कंट्रोलआपल्या हातात असणार आपण एखाद्या दवाखाना
Ayushman Bharat Health Account:-
मध्ये घेतलेली उपचाराची संपूर्ण माहिती या हेल्थ कार्ड मध्ये स्टोअर केले जाणार, उपचारानंतर आपण दुसऱ्या दवाखान्यामध्ये जात असताना आपल्याला जुनी फाईन घेऊन जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी फक्त १४ अंकी हेल्थ कार्ड आपण दाखवल्यास मागील उपचार याची संपूर्ण माहिती सहज रित्या पाहता येणार. कोणतेही आरोग्य विषयक योजनेचे लाभ घेताना आरोग्य हेल्थ कार्ड उपयोगी पडणार..
महत्वाचा टीप : आपल्या आधार कार्ड मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक
आभा हेल्थ कार्ड अधिकृत संकेतस्थळ
आभा हेल्थ कार्ड काढा मोबाइल वर ५ मिनिटात |Ayushman Bharat Health Account :-
आभा हेल्थ कार्ड मोबाईल मधून कसं काढायचं
यासाठी हा विव्हिओ पहा