Ativrushti Nuksan Bharpai New GR 2022 | अतिवृष्टी भरपाई नियमात बदल

Ativrushti nuksan bharpai 2022 :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,शासनाच्या या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी लावण्यात आलेल्या अटी-शर्ती मध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आलेले याच्याचं संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे.

nuksan bharpai list 2022 maharashtra

केंद्र शासनाच्या नियमा प्रमाणे २०१५ च्या शासन निर्णय NDRF च्या निकषानुसार अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या २ हेक्टर पर्यत क्षेत्र आहे .अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याच्या मध्ये शेतजमीन आहे शेत जमिनीवरील गाळ वाळूचा/ मातीचा, तीन इंचापेक्षा अधिक जमा झालेल्या आढळल्यास डोंगर शेत जमीन माती थर येणे याच बरोबर मत्स्यशेतीचे दुरुस्ती करणे मातीचा थर काढण अशा कामांसाठी २ हेक्‍टरपर्यंत मर्यादेमध्ये दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना १२,२०० रु. प्रति हेक्‍टर एवढी मदत दिली जाते .त्याच प्रमाणे पावसाळा दरड कोसळणे, जमीन पुणे, खचणे व नदीपात्र प्रभाव बदलल्याने शेत जमीन वाहून जाणे अशा सर्व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान यामुळे भुसावळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अभिलेख काळानुसार शेत जमिनीचे मालक आहेत फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३७,५०० या दराने भरपाई दिली जाणार.nuksan bharpai list 2022 maharashtra

महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग यांच्यामार्फत

निर्गमित केलेला GR पहाण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top