1880 सालापासूनचे सातबारा ,फेरफार खाते उतारे पहा मोबाईल वर | Land Record Maharashtra

Land Records :

नमस्कार मित्रांनो,आपण एखाद्या जमिनीची ख*रे*दी-वि*क्री व्यवहार करायचं ठरल्यास प्रथम या गोष्टीची खातरजमा करणे गरजेचे आहे. एक जाणकार शेतकरी म्हणून जमिनीचे सर्व कागदपत्रे तपासणे तसेच जमिनीची पूर्वी इतिहास काय आहे.ही माहिती करून घेणे आवश्यक,जमिनीची मूळ खरेदी व्यक्ती कोण? यामध्ये किती जणांचा हिस्सा आहे land Records त्या जमिनीवर कोणत्या बँकेचा बोजा आहे का ? जमिनीचे काही भागात शासकीय कोणता इतर अधिकार आहे का असे सर्व गोष्टी Land Dtails तपासणे आवश्यक आहे. Land Record Maharashtra,land record

जुने फेरफार काढण्याची स्टेप

सविस्तर समजून घ्या !

👉येथे क्लिक करा👈

 

जमिनीचा संपूर्ण इतिहास कुठे भेटेल :

शेतकरी मित्रांनो एखाद्या जमिनी बद्दल ची संपूर्ण माहिती जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला तहसील कार्यालय येथे जो भुमिअभिलेख Land Details विभाग असतो त्या ठिकाणी त्या जमिनीच्या उताऱ्यावरील जेवढे काही फेरफार क्रमांक असतील प्रत्येक फेरफार मध्ये झालेली व्यवहारे ची संपूर्ण माहिती या भूमी अभिलेख (Seventeen Profile) विभागामार्फत मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. land Records आता हीच सर्व माहिती महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन पद्धतीने सध्या शेतकऱ्यांना शासन उपलब्ध करून दिले आहे, आता हे सर्व जुने फेरफार, ७/१२. ८अ , ऑनलाइन पद्धतीने कशी पाहिजे याबद्दलची माहिती या लेखात पाहणार आहोत.

भुमी अभिलेख( Jamin Records) :

मित्रांनो जमिनीच्या सातबारा मधील प्रत्येक फेरफार क्रमांक निहाय माहिती काढल्यानंतर त्या  land record mahabhulekha जमिनीची संपूर्ण इतिहास तुम्हाला माहित होणार आहे आता ही ऑनलाईन पद्धतीने खालील संकेत स्थळावर महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध झाले आहे.land Records

१८८० पासूनचे सर्व जुने ७/१२ उतारा,

फेरफार इत्यादी सर्व माहिती पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top