नमस्कार मित्रांनो,शेतकर्यांना किमान दिवसा ८ तास विजेची उपल्प्ध व्हावे आणि सिंचन क्षेत्रात वाढ व्हावे या उद्देशाने राज्यात कुसुम सोलर योजना रबिवला जात आहे .या सोलर पंप संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत .Pm Kusum yojana
Kusum Solar Yojana 90% Anudan :
कुसुम सोलर पंप योजनेचा
या २० जिल्हात कोटा उपलब्ध ते पाहण्यासाठी
या कुसुम सोलर kusum yojana registration पंप योजनेसाठी ९० ट*क्के अनुदान दिले जाणार आणि याच यासंदर्भातील घोषणा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहेत . देशातील शेतकऱ्यांना दिवसात सिंचन शक्य व्हावे यासाठी सोलर पंप अनुदानावर केले जातात.
(कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र) याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे .कुसुम योजना महाराष्ट्र त्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ३० ट*क्के व राज्य शासनाच्या माध्यमातून ६० ते ६५ ट*क्के निधी दिला जातो.आता १ लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट हे महाराष्ट्र शासनाला दिला होता त्यासाठी साधारणपणे आपण ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता त्याच्या पैकी ५८८ कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार होता मात्र उर्वरित निधीची तरतूद होत नसल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अतिशय मंद गतीने महाराष्ट्रत होते आहे .
देशातील सर्व राज्यांना मिळणार अनुदान (PM कुसूम सोलर योजना ) :
देशातील सर्वच राज्यांना pm kusum yojana official website केंद्र कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत दिलेलं उद्दिष्टासाठी
पूर्ण करण्यासाठी सोलर पंपासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे .
केंद्र शासनाच्या ९०% अनुदान कोणाला मिळणार ते पाहण्यासाठी