ई-पीक पाहणीची अट शिथिल आता सरसकट अतिवृष्टी पंचनामे | E-Pik Pahani Login
नमस्कार मित्रांनो, शेतीच्या पिकांचे नुकसान पंचनामे हे सरकार उपग्रह आधारित तंत्रज्ञान च्या माध्यमातून करून देण्याचा यंत्रणा निर्माण करण्यात आले आहे राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे .या सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासन यांना युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे.
या अगोदर शेतकर्यांना ई-पीक पाहणी करणे गरजेचं होतं आपण ई-पीक पाहणी केल्यानंतरच शेतकर्याला प्रधानमंत्री पीक विमा योजना ,शासनाचा अतिवृष्टी नुकसान भरपाई ,हे सर्व लाभ प्राप्त होणार होते ,
ई-पीक पाहणी करण्याचं वाढीव मुदत बाबत :
अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी असो किंवा शासनाच्या राबवण्यात जाणारे योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या पिकाची नोंद
नमुना १२ असणे आवश्यक आहे आणि हीच नमुना १२ नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी करणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे .
(epik pahani 2022)ई पीक पाहणी online मित्रांनो आता या शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबर २०२२ पासून २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत
ई-पीक पाहणी करता येणार होत .आणि त्याच्यानंतर २३ ऑक्टोबर ते पुढे १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून येईल.
e pik pahani online,e pik pahani login, ई-पीक पाहणी पुढील प्रक्रिया तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे.
अशाप्रकारे राज्यात राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली होत .
ई-पीक पाहणी महत्व पूर्ण निर्णय :
पण आता राज्यात परतीचा पावसाने शेतकर्याच पिकांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे , शेतकरी ई-पीक पाहणी
न केल्यामुळे पंचनामा करताना व्यत्यय येत होता ,राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील नुकसानीचे पंचनामा होई पर्यत ई-पीक पाहणी अट शिथिल करण्यात येईल असे संगितले . यामुळे कोणतेच शेतकरी नुकसानीचे पंचनामा पासून वंचित राहणार नाही . त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे . e pik pahani app downlond वरील ई-पीक पाहणीबद्दलचा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.