पिक विमा नियमात बदल,नावात थोडे तरी विमा फॉर्म भरा ! Pmfby New Update 2024

Pmfby New Update New Rules 2024 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,सध्या खरीप हंगामातील पीक विमा भरणे चालू आहे या वर्षी पीक विमा नियमात काही बदल करण्यात आले होते .ते असे की शेतकर्याचे आधार कार्ड ,बँक पासबूक , जमीन ७/१२ उतारा या सर्व कागदपत्रा वरील नावं एकचं असावे असे सांगण्यात आले , अशा प्रकारचा संदेश सर्व व्हाट्सअप वर फिरत असल्याचे बाप शासनाच्या निदर्शनास आली, या कारणे बर्याचं शेतकर्यांच्या या नावात थोडे फार बदल असल्याने विमा भरण्यास शेतकरी पुढे मागे करत असल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे Pik Vima khrip २०२४ अर्ज आता वरील घटका मध्ये आधार कार्ड बँक खाते बहुतेक सारखी असतात परंतु सातबारावर कधीकधी नावात किरकोळ बदल असतो अशी असली तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही मात्र पूर्ण नाव आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही.
नावात असलेल्या बदल विमा कंपनी मार्फत तपासले जाईल आणि तपासणी आणि अर्ज स्वीकृतीबाबत पुढे कारवाई केली जाईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
Pik Vima khrip २०२४ :-
राज्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांच्या आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा,विमा घेतलेल्या पीक प्रात्यक्षिक शेतात आढळले नाही तर विमा अर्ज ना मंजूर होऊ शकतो शेतकऱ्यांनी आपली इ-पिक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी .
खरीप हंगाम २०२४ पिक विमा फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ असून राज्यातील सर्व शेतकऱ्याने अंतिम तारखेचा वाट न पाहता पिकांचा विमा तातडीने उतरवून घ्यावा.अशी आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे.शेती पिकांचे विमा उतरवण्यासाठी आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क करावा.
शेतकऱ्यांना हा पिक विमा संदर्भात माहिती महत्त्वाचा वाटल्यास इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद.