RTE:आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू २०२४-२५ | RTE 25 Percent Admission Start 2024-25

नमस्कार मंडळी ,स्वयअर्थसहाय्यित अंतर्गत शाळेत मुलांना २५ % राखीव जागेवर प्रवेश दिला जातो.राज्याच्या प्राथमिक विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील होतकरू मुलांना राखीव जागावरील  सन २०२४-२५ या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया १६ एप्रिल २०२४ पासून सुरू झाला आहे. RTE २५% प्रवेश प्रक्रिया चा लाभ घेण्यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार .RTE 25% Online Admission Apply राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत २५ टक्के जागा राखीव हे बालकासाठी असलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे .

त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे .परंतु या वेळी राज्य सरकारने RTE २५% प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ मध्ये बदल केला आहे .राज्य सरकारच्या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या १ किलो मीटर परिसरात खाजगी शाळा असेल ,तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही .असे कडक नियम लागू करण्यात आले आहे . सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाचा प्रवेश या नियमाप्रमाणे होणार असल्याची माहिती आहे .

RTE 25% Admission 2024-25 Date Extended :- 

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात आला आहे .शिक्षण विभागा अंतर्गत शाळेचा प्राध्यान क्रमांक अगोदर जाहीर करण्यात आले त्यामध्ये संबधित पाल्याच्या घरापासून १ KM अंतरावर अनुदानित ,शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि ते स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या शाळेत २५ टक्के राखीव जावेवर प्रवेश मिळणार ,असे शासना मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे .कागदपत्रे कोणते ? येथे क्लिक करा 

RTE 25% Admission Last Date :-

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या ” शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ % राखीव जावेवरील प्रवेश ” प्रक्रियासाठी राज्यातील नांमाकित खाजगी शाळेची नोंदणी आणि शाळाची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून ,दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यास संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आला आहे RTE २५% Admission शेवटची तारीख हे ३० एप्रिल २०२४ आहे .

RTE २५% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top