SBI Life Term Insurance :-
नमस्कार मंडळी ,आज कालच्या धावपळी च्या जीवात माणसाचं आयुष्य कमी होताना दिसून येत आहे .”जीवन हे पाण्याच्या थेंबा प्रमाणे ” झालं आहे कधी खाली पडेल कोणचं सांगू शकत नाही .आपण जे काय वस्तु वापरतोय त्याची खूप काळजी घेतोय एखादी चार चाकी घेतली की त्याला लगेच इन्शुरन्स काढतोय ,मोबाईल ला वरील बाजूला कव्हर घेतो .मग अनमोल जिवाचा इन्शुरन्स का नको ?
SBI Insurance Plan उदाहरणाच्या साह्याने आपण समजून घेऊ ,समजा कुंटुंबातील कर्ता व्यक्तीचे काही बरे वाईट झाले की त्या कुंटुंबाला भविष्यात किती समस्यांना तोंड द्यावं लागत हे बघितलं असेल विशेषता आर्थिक बाबी संबधि.मित्रांनो आपण जर SBI लाईफ चा टर्म इन्शुरन्स प्लस गुंतवणूक प्लॅन काढलात तर त्यांचा खूप फायदे होणार आहेत .
Term Insurance SBI :-
टर्म इन्शुरन्स अनेक प्रकार आहेत त्यामध्ये रिफंडेबल,पण आज आपण ज्या प्लॅनची माहिती पाहणार आहोत तो प्लॅन रिफंडेबल प्लॅन आहे .विशेष म्हणजे इतर प्लॅन पेक्षा सर्वात कमी प्रीमियम असणारा हा प्लॅन आहे .तसेच प्रीमियम पण मर्यादित कालावधीसाठी भरावा लागणार आहे .सर्व सामन्य जनतेला परवढेल अशा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे .
SBI Bank चे अनेक लाईफ टॉप प्लॅन पैकी सर्वात कमी प्रीमियम असणारा गुंतवणूक प्लस विमा देणारा प्लॅन आहे .प्लॅन संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे ,
Saral Swadhan Plus Term Plan :-
SBI Life टर्म इन्शुरन्स प्लॅन (प्रोटेक्शन प्लॅन ) सरळ शोधन टर्म प्लॅन ,यांचे अटी व शर्ती, इतर माहिती खलील प्रमाणे ,
- वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे असावे .
- वार्षिक प्रीमियम फक्त ५००० रु.
- कागदपत्रे मध्ये आधार कार्ड
- पॅन कार्ड ,बँक पासबूक ,ID साईज फोटो
- या प्लॅनचा लाइफ कव्हर ०५ लाख
वैशिष्टे :-
- Saral Swadhan Plus Term Plan रिफंडेबल प्लॅन आहे .
- विशिष्ट कालावधीत प्रीमियम भरावा लागतो .
- प्लॅन घेतलेल्या दुसर्या दिवसापासून इन्शुरन्स नियम लागू .
- १५ वर्षे लाईफ कव्हर मिळतो .
- पॉलिसी टर्म दरम्यान लाभार्थी व्यक्तीच्या जीवाला काही झाले नाही तर रिफंड मिळणार .
- टॅक्स फ्री लाभ .
- ही एक गुंवणूक प्लस विमा योजना आहे .
- १० वर्षे हा प्रीमियम भरावा लागतो .
SBI Bank चे Saral Swadhan Plus Term Plan या प्लॅन संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा
मोबाईल :- ९८८१५४७३४८