7/12 वरील कोणती माहिती महत्वाचे पहा ! How To Read Land Record Sat Bara Utara

Land Record Sat Bara Utara :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपल्या मालमत्तेचा कागदपत्राची वाचन करता येणे आवश्यक आहे जमिनीच्या संदर्भात ७/१२ वाचन कोणत्या पद्धतीने करावे या संदर्भात सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत तरी हा पोस्ट संपूर्ण वाचा.Digital Saatbaraआपण एखादी प्रॉपर्टी विकत घेत असाल तर त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रामध्ये प्रथमता सातबारा उतारा चेक करा.७/१२ उतारा वरती एकूण तीन कॉलम महत्त्वाचे आहेत. मालमत्तेचा गट क्रमांक, गावाचं नाव,भोगवटदार नाव, इतर अधिकार इत्यादी.

Old Ferfar Land Record : –

७/१२ उत्तरा वाचन करताना प्रथमता इतर अधिकार कॉलम वाचन करावे या कॉलम मध्ये मालमत्तेवर कोणाचे अधिकार आहे का ?, कोणत्या बँकेचा बोजा आहे का ? या मालमत्तेवर कोणते कोर्ट केस चालू आहे का ? आणि शासनाच्या माध्यमातून कोणते चार्ज या जमिनीवरती लावण्यात आले आहे का ? .
मालकाचे नाव /भोगवटदाराचे नावा समोर विशिष्ट क्रमांकाची नोंद असते तो म्हणजे फेरफार क्रमांक,याच्या साहाय्याने आपणास सातबारा वरती उल्लेख असलेला नाव कोणत्या व्यक्ति कडून /मालकाकडून यांना प्राप्त झाले याची सर्व खुलासे या ठिकाणी मिळतात.

How Do I Find My Land Old Ferfar Online ?

मित्रांनो सर्व पेपरची माहिती वाचन त्या मालमत्तेचा संपूर्ण इतिहास आपणास समजतो.महिलेचे नाव सातबारा वरती कायदेशीर किती प्रमाणात ? हा प्रश्न सगळ्यांना असतो पण नवीन कायद्यानुसार संपूर्ण संपत्ती मध्ये महिलांना समान हिस्सा मिळतो.

पण यापूर्वी असे नव्हते महिलांचे नाव इतर अधिकारांमध्ये उल्लेख करायचे मालमत्ता धारक/भोगवटदार सदर मालमत्तेचा विक्री वगैरे करत असेल तर इतर अधिकाऱ्यांमधील व्यक्तीची सहमती घेणे आवश्यक होता त्यांच्या संमतीशिवाय त्या मालमत्तेचा व्यवहार होत नव्हता .
मालमत्तेची संपूर्ण माहिती काढण्यासाठी तालुकेच्या ठिकाणी असलेल्या अभिलेख कक्ष मध्ये सातबारा उतारावरील फेरफार क्रमांक सांगून सदर संपत्तीचे संपत्तीची संपूर्ण पाहू शकता .

जुन्ने फेरफार काढा फ्री मध्ये

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top