नमस्कार शेतकरी मित्रांनो , कुसूम सोलर योजने अंतर्गत शेतकर्यांना ९०% ते ९५% अनुदान वरती सोलर पंप दिले जातात.यांचं योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची ,अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ कोणत ? याबादलची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहेत .माहिती महत्वाचं आहे तरी पूर्ण वाचा.
Pm Kusum New Application 2024 :-
मित्रांनो देशामध्ये पीएम कुसूम योजना राबवली जात आहे तर महाराष्ट्रात महाऊर्जा माध्यमातून या योजनेची अमलबजावणी केली जात आहे.Solar Pump Yojana Maharashtra आता नवीन अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना महा-उर्जाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त याचं संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे .
कुसूम सोलर योजना नवीन अर्ज :-
नवीन अर्ज करण्यासाठी महा-ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) या अधिकृत संकेतस्थळावर उजव्या बाजूला असणार्या महाकृषि ऊर्जा अभियान कुसूम सौर कृषि अर्ज नोंदणी या क्लिक करा .
- महा-ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) या अधिकृत संकेतस्थळ 👉🏿येथे क्लित्क करा 👈🏿
- कुसूम सोलर पंप करिता नवीन अर्ज करण्यासाठी 👉🏿येथे क्लित्क करा 👈🏿
- वरील लिंक ओपन केल्यावर आपणास उजव्या कोपर्यात लाल कलर मध्ये Safe Villege List ब्लिक होत असलेल दिसेल .
- त्या वर क्लिक करा त्या यादीमध्ये आपले गावाचं नांव आहे का पहा .
- Safe Villege List मध्ये नाव असेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाही (No) हा पर्याय निवडायचं आहे .
- जर Safe Villege List मध्ये नाव नसेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहे (Yes) हा पर्याय निवडायचं आहे .
- पुढील फॉर्म भरायचं आहे .
शेतकरी मित्रांनो प्रथम Safe Villege List अभ्यासा करा.आणि डिझेल पंप या ठिकाणी Yes आणि No हे पर्याय निवडतात योग्य घ्या .