कुसुम सोलर साठी तुम्ही सामाईक क्षेत्र ७/१२ जोडलात का ? हे काम नक्की करा | Kusum Solar 100 Rupees Bond Paper Pdf

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यामधील खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी कुसुम सोलर योजना अंतर्गत अर्ज केलेत .त्यामध्ये जमिनीच्या ७/१२ उत्तरावर सिंचन साधन हे बोअरवेल आहे तसेच इतर सिंचन स्त्रोत उल्लेख आणि  फॉर्म भरताना सामाईक क्षेत्र असलेला उत्तरा जोडले असेल तर अश्या शेतकर्‍यांना ना-हरकत प्रमाण हे शंभर रुपये बॉन्ड वरती लिहून ,हे वापरकर्ता लॉगिन मधून अपलोड करायचं आहे या बदलची संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा .

Kusum Solar 100 Rupees Bond Paper Pdf :- 

मित्रांनो कुसुम सोलर साठी ज्या व्यक्तीच्या नावे ऑनलाइन अर्ज केले आहे त्यांच्या नावे १०० रुपये चे दोन बॉन्ड घ्यावे लागणार .त्या बॉन्ड वरती सामाईक क्षेत्रावरील नाव /असणार्‍या शेतकर्‍यांची या योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्तिला लाभ घेण्यास आपणा कडून काही हरकत नाही असे उल्लेख करावे लागेल .तसेच मौजे उल्लेख ,जमिनीचा ७/१२ क्रमांक ,असणारा खाते क्रमांक ,त्यामधील सामाईक शेतकरी नाव समाविष्ट असेल.

पीएम कुसुम योजना घटक-ब 

१०० बॉन्ड वरती सामाईक क्षेत्र माहिती pdf

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *