कुसुम योजने अंतर्गत पेमेंट SMS आलं का? अपलोड करा हे कागदपत्रे| Pm Kusum Yojana Payment Online
नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेतकऱ्यांना दिवसा पाणी पिकांना देणे शक्य व्हावे यासाठी (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन ) कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहे. (कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २०२३) मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या लेखात पाहणार आहोत ,तरी लेख पूर्ण वाचा .
Pm Kusum Yojana Payment Option:
Kusum Yojana Official Website कुसुम सोलर योजनेचा टप्पा २ राबिवलं जात यांच्या अंतर्गत पहिलं टप्पा व दूसरा टप्पा मिळून ५२ हजार ७५० पंप इंस्टॉलेशन राज्यांमध्ये केला जात आहे.(mahaurja.com registration)त्यापैकी साधारपणे ४६ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन देण्यात आल्या होत्या उर्वरित कुसुम लाभार्थी शेतकर्यांना पेमेंट ऑप्शन येण्याच्या प्रतीक्षेत होते. या कुसुम लाभार्थी शेकार्यांना MEDA कडून २६/१२/२०२३ रोजी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी SMS प्राप्त झाले आहे.
कुसुम सोलर योजना पेमेंट ऑप्शन
पहाण्यासाठी
मित्रांनो कुसुम योजना बेनिफिश्री लॉगिन केल्यानंतर आपणास डॉक्युमेंट अपलोड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर, प्रत्येक लाभार्थ्यांना वेगवेगळे कागदपत्रे अपलोड करण्यास ऑप्शन उपलब्ध झाले आहेत, त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो लाभार्थी,जमिनीचा सातबारा, सामायिक क्षेत्रात सातबारा उतारा व एन ओ सी (NOC)शंभर रुपये बॉण्डवर प्रिंट आउट करून अपलोड करावयाची आहे.
ज्या शेतकऱ्यांचा फक्त ७/१२ उतारा अपलोड करण्यास सांगितले आहे अपलोड केल्यानंतर ना लगेच पेमेंट साठी संबंधित मोबाईल क्रमांक वर एसएमएस प्राप्त होत आहेत.
बेनिफिश्री लॉगिन मध्ये जर वर्चुअल अकाउंट नंबर आपणास दिसत असेल समजा की आपणास पेमेंट ऑप्शन लवकरच उपलब्ध होईल.
पेमेंट करण्यासाठी एसएमएस प्राप्त झाल्यापासून सात दिवसाच्या आत पेमेंट करणे बंधनकारक आहे दिलेल्या कालावधीमध्ये रक्कम न भरल्यास लाभार्थी अर्ज निकाली काढण्यात येते
Kusum Solar Pump Yojana Maharashtra :
कुसुम सोलर योजनेचा टप्पा तिसरा सुद्धा चालू उर्वरित ५० हजार शेतकऱ्यांना सुद्धा मार्च २०२४ पूर्वी पंप दिले जातील असे धोरण निश्चित केले आहे .कुसुम सोलर योजनासाठी खूप शेतकरी अर्ज केलेले आहेत परंतु पेमेंट ऑप्शन आलं नाही .आता त्याच्या लॉगिन मध्ये Virtual Account Number तयार करण्यात आलेले आहे. मित्रांनो कुसुम सोलर योजनेच्या लॉगिन करून पहा लॉगिन वर्च्युअल अकाउंट नंबर दिसत असेल तर तुम्हाला लवकरच पेमेंट ऑप्शन उपलब्ध होणार आहे.
Virtual Account Number :
आता लवकरचं कुसुम योजना लाभार्थी यांना पेमेंट ऑप्शन दिला जाणार आहे . (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र २०२३)त्याच्यामुळे आपण किती HP पंप घेण्यासाठी अर्ज केलात त्याच्यानुसार आवश्यक असलेल्या पेमेंट आपल्या खात्यामध्ये तयार करून ठेवा. लवकरच पेमेंट ऑप्शन उपलब्ध होणार आणि आपणास पेमेंट करावे लागणार आहे .(कुसुम योजना की पात्रता pdf)अंदाजे साडे सात हजार शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन दिला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे .(kusum mahaurja com solar beneficary register) कुसुम सोलर योजनेबाबत वेळोवेळी महत्वाचे अपडेट या वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येईल.