अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे होणार जिल्हाधिकारी पत्र | Ativrushti Nuksan Panchnama 2023

Ativrushti Nuksan Panchnama 2023 :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाचं अवेळी पावसाने शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे .नोव्होंबर महिनेच्या शेवटच्या आठवडयात राज्यात काही जिल्ह्यात गारपीट तर काही ठिकाणी वादळी वारा,पावसानी पिंकाची नुकसान झाला यामध्ये  कापूस ,ज्वारी ,तूर ,कांदा ,रब्बी हंगामातील प्रमुख पीक गहू जे शेतकरी लवकर पेरणी केले आहेत ते सगळे जमीनदोस्त झाला आहे .Ativrushti Nuksan

या गोष्टीचे दखल घेत राज्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,तसेच सर्व तहसिलदार यांना अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत.

दिनांक २९/११/२०२३ झालेल्या मंत्रिमंडळ निर्णय मध्ये अवेळी पाऊस,गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान किमान मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर पर्यंत करण्यात आले आहे .तसेच दिनांक २६ ते २८ नोव्होंबर २०२३ या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस /वादळीवारे व गारपीट शेतीपिके /फलपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

त्याकरिता प्रत्येक तालुक्यातील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनाम विहित कार्यपद्धतीनुसार करणेत यावे व ३३% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी प्रकरणी वरिष्ठ स्तरावर देण्यास आदेश दिले आहेत.

Pik Panchanama  Ativrushti :- 

शेतकरी मित्रांनो,आपल्या रब्बी हंगामातील कोणतेही पिकांची गारपीट,अवेळी पाऊस, पिकांचे नुकसान झाले असेल तर गांवाचे कृषि अधिकारी,तलाठी यांना माहिती द्या. योग्य कालावधीत पंचनाम करून घ्या .

👇👇👇👇

पंचनामा बाबत

जिल्हाधिकारी पत्र

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top