Cast Validity Required Documents List In Marathi जात वैधता प्रमाणपत्र लिस्ट आणि ऑनलाईन प्रणाली

Caste Validity Certificate :- 

शैक्षणिक (Education) :- 

  1. मित्रांनो Bartievalidity.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक क्षेत्रातील Caste Validity करताना सर्व मूळ पुरावे अर्ज भरताना अपलोड करावे.
  2. अर्जदार स्वत:चा चालू मोबाईल क्रमांक व ई-मेल id भरावा . (अर्ज मध्ये काही त्रुटी असल्यास या माध्यमातून संपर्क केलं जात )
  3.   ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर  मूळ कागदपत्रे सहित कार्यालयात जमा करावे .
  4. कागदपत्रे जमा करताना प्रत्येक कागदपत्र उजव्या कोपर्‍यात अर्जदारशी नाते संबंध लिहावे .

जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्रे लिस्ट :-

  • पावती,संबंधित कॉलेजचे पत्र .
  • ऑनलाइन अर्ज
  • Form 15A त्यावर कॉलेजच्या प्राचार्यांची सही व शिक्का चालू वर्षाच्या बोनाफाईड.
  • शपथपत्र नमुना नंबर १७ (Rule 14)
  • शपथपत्र नमुना नं ०३ (Rule 4 (1)(वंशावळ)
  • अर्जदारांचा जातीचा दाखला झेरॉक्स .
  • अर्जदारांचा शाळा सोडल्याचा दाखला/इयत्ता पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स.
  • अर्जदार वडील शाळा सोडलेला दाखला/इयत्ता पहिली प्रवेश निर्गम उतारा ,जन्मदाखला झेरॉक्स ,वडील अशिक्षित असल्यास अशिक्षित असल्याबाबतचे शपथपत्र .
  • अर्जदार चुलते,आत्या शाळा सोडलेल्या दाखला/पहिलीच्या प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स
  • अर्जदार आजोबा चुलतआजोबा, वडिलांची अत्या शाळा सोडल्याचा दाखला पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा ,जन्म दाखला झेरॉक्स
  • महसूल पुरावे (जुने ७/१२ उतारे,टॅक्स पावती,खरेदीखत,६,ड ,फेरफार उतारा,गहाणकत,मालमत्ता पत्रक इत्यादी.

वरील सर्व कागदपत्रे हे शैक्षणिक वर्षात कास्ट व्हॅलिडीटी करण्यासाठी आवश्यक आहेत.

निवडणूक (Election) :- 

  • पावती,निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे पत्र
  • ऑनलाइन अर्ज
  • Form 15A त्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे सही व शिक्का .
  • शपथपत्र नमुना नंबर २१ (Rule 14)
  • शपथपत्र नमुना नं ०३ (Rule 4 (1)(वंशावळ)
  • अर्जदारांचा जातीचा दाखला झेरॉक्स .अर्जदार महिला असल्यास माहेरकडील जातीचा दाखला .
  • अर्जदारांचा शाळा सोडल्याचा दाखला/इयत्ता पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स.
  • अर्जदार वडील शाळा सोडलेला दाखला/इयत्ता पहिली प्रवेश निर्गम उतारा ,जन्मदाखला झेरॉक्स ,वडील अशिक्षित असल्यास अशिक्षित असल्याबाबतचे शपथपत्र .
  • अर्जदार चुलते,आत्या शाळा सोडलेल्या दाखला/पहिलीच्या प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स
  • अर्जदार आजोबा चुलतआजोबा, वडिलांची अत्या शाळा सोडल्याचा दाखला पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा ,जन्म दाखला झेरॉक्स
  • महसूल पुरावे (जुने ७/१२ उतारे,टॅक्स पावती,खरेदीखत,६,ड ,फेरफार उतारा,गहाणकत,मालमत्ता पत्रक इत्यादी.

सेवा (Service) :- 

  • पावती,संबधित कार्यालयाचे पत्र त्यामध्ये वैधता प्रमाणपत्र कोणत्या कारणासाठी आवश्यक त्याचा उल्लेख करावा .
  • ऑनलाइन अर्ज
  • Form 15A त्यावर कार्यालय प्रमुख सही व शिक्का ,बिंदु नामावली अर्जदारने नांव असलेले (Roster),नियुक्ती आदेश .
  • शपथपत्र नमुना नंबर १९ (Rule 14)
  • शपथपत्र नमुना नं ०३ (Rule 4 (1)(वंशावळ)
  • अर्जदारांचा जातीचा दाखला झेरॉक्स .
  • अर्जदारांचा शाळा सोडल्याचा दाखला/इयत्ता पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स.
  • अर्जदार वडील शाळा सोडलेला दाखला/इयत्ता पहिली प्रवेश निर्गम उतारा ,जन्मदाखला झेरॉक्स ,वडील अशिक्षित असल्यास अशिक्षित असल्याबाबतचे शपथपत्र .
  • अर्जदार चुलते,आत्या शाळा सोडलेल्या दाखला/पहिलीच्या प्रवेश निर्गम उतारा झेरॉक्स
  • अर्जदार आजोबा चुलतआजोबा, वडिलांची अत्या शाळा सोडल्याचा दाखला पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा ,जन्म दाखला झेरॉक्स
  • महसूल पुरावे (जुने ७/१२ उतारे,टॅक्स पावती,खरेदीखत,६,ड ,फेरफार उतारा,गहाणकत,मालमत्तापत्रक इत्यादी.

वरील पद्धतीने कागदपत्रे लागतात मित्रांनो ,हा पोस्ट आवडलं असेल तर नक्की शेअर करा .

सौजन्य :-Barti सोलापूर

error: Content is protected !!
Scroll to Top