जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Caste Vailidity Documents List

जात वैधता प्रमाणपत्र Caste Vailidity  :- 

जात वैधता प्रमाणपत्र हे या व्यक्तींना काढवचं लागतो, विद्यार्थी (शिक्षण क्षेत्रात उपलब्ध जागेचा लाभ घेण्या करिता), शासकीय नोकरी (caste प्रमाणे असणारे रिक्त जागेत भरती होऊन),आपण त्याचं Caste चे आहोत हे सिद्ध करण्यासाठी,निवडणूक उमेद्वार अर्ज करणायसाठी .महाराष्ट्रात मुख्याता अनुसूचीत जमाती ,अनुसूचीत जाती ,इतर मागासवर्ग या गटातील सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता आहे .what Documents are Required for caste validity ?

शैक्षणिक विभाग :- 

विद्यार्थ्याला १२ वी नंतरच्या शिक्षणाकरिता आरक्षण मिळविण्यासाठी किंवा आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते .

हे प्रमाण पत्र (ST,SC,SBC,OBC,NT,VJNT ) ………….उपलब्ध प्रवर्ग  इत्यादि .

नोकरी व निवडणूक  :- 

ग्रामपंचायत ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद अश्या निवडणूक मध्ये विशिष्ट प्रवर्गासाठी रिक्त जागेत उमेद्वारीअर्ज करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र लागतो ,नोकरी लागल्या नंतर काही कालावधी पूर्ण झाल्यावर कायम होण्यासाठी ,Caste नुसार होणारे बडती  इत्यादि लाभ घेण्या करिता आवश्यकता . 

How cant I get caste validity certificate in maharashtra :-

महाराष्ट शासन मार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापना केली आहे . जिल्हातील विशिष्ट प्रवर्गातील अर्जदार जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव या ठिकाणी सादर करतात आणि समिती मार्फत योग्य ते क्षणांनी करून वैधता प्रमाणपत्र दिले जाते . 

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते ? 

Which Documents Required For Caste Validity In Maharashtra :- 

मित्रांनो Caste Vailidity करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्राचे लिस्ट पुढील लिंक दिले आहे .त्या वर क्लिक करा संपूर्ण माहिती जाणून घ्या………..

जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्रे लिस्ट

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top