गावाची मतदान यादी डाउनलोड करा असं | voter list 2023

voter list 2023 :-

  • https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/ प्रथम अधिकृत संकेतस्थळ उघडा .
  • त्याठिकाणी Chief Electoral Officer Maharashtra  असं लिहिलेलं पेज दिसेल .
  • प्रथम जिल्हा निवडा .
  • नंतर आपले विधानसभा निवड करा.
  • कोणत्या भाषेत यादी हवी ती भाषा निवडा .
  • भाग क्रमांक (आपले गाव /वस्ती ) निवडा voter list maharashtra 2023
  • खालील चौकनात मधील Cptcha कोड नोंदवा .
  • Open Pdf वरती क्लिक करा .

मित्रांनो आपल्या समोर गावाची यादी ओपेन होईल .हा पोस्ट महत्वाचं वाटलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा .

error: Content is protected !!
Scroll to Top